Non ti piace? Non importa! Puoi restituire gli articoli fino a 30 giorni
Non puoi sbagliarti con un buono regalo. Con il buono regalo, il destinatario può scegliere qualsiasi prodotto della nostra offerta.
Fino a 30 giorni per il reso
सुशासनाचे वर्णन करताना 'तेथे रामराज्य आहे', असे म्हटले जाते. प्रभू श्रीराम पराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा तसेच कुशल प्रशासकही होते. न्यायी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. अशा राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य' या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे. लेखकाविषयी : प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.