Non ti piace? Non importa! Puoi restituire gli articoli fino a 30 giorni
Non puoi sbagliarti con un buono regalo. Con il buono regalo, il destinatario può scegliere qualsiasi prodotto della nostra offerta.
Fino a 30 giorni per il reso
रामायण महाभारता इतकेच बालवर्गात शिवबाचे कथानक लोकप्रिय आहे. बालशिवाजीचे स्फूर्तीदायक कथानक नेमकेपणे नाटकात मांडणे आव्हानात्मकच. जसा शंभर शब्दातून मांडलेला आशय, एकाच चित्रात व्यक्त होतो, तशीच चित्रमयता या बालशिवाजीच्या नाटकात नेमकी पकडली आहे. वाचकाला ही संहिता नाटकाचा प्रयोग डोळ्यासमोर दाखवते. शिवबाच्या चरित्रातले नेमके प्रसंग निवडून रंगवलेले हे बालनाट्य इतिहासाशी प्रामाणिक राहून रंजकता कायम ठेवणारा एक दस्तावेज आहे. बालनाट्य चळवळीसाठी या नाटकाचे प्रयोग संजीवक ठरतील.